Wednesday, 15 January 2025

Personality Development Porgramme Mr. Puppal Prashant


 

पथनाट्य: उत्तम प्रतिसाद

                 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्णे
 पथनाट्य गट - 2 
विषय - ताण तणाव कमी करूया
मार्गदर्शक प्राध्यापकवृंद- धोंडगे सर, मोरे सर आणि वर्णे प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग

ओझरे गावामध्ये पथनाट्याचे सादरीकरण करताना
गट 4 - मोबाईलच्या विळख्यातून तरुणाईला वाचूया
गट 5
सक्षम महिला, सक्षम भारत
कोंडवे गावामध्ये सादरीकरण
मार्गदर्शक डॉ. एस.एस.पाटील मॅडम


गट क्र 5
शाहू चौक आणि राजवाडा बस स्थानक येथे सादरीकरण
मार्गदर्शक - व्ही. डी. पाटील मॅडम