Thursday, 30 August 2018

प्रा. डॉ. मोरे केशव यांना भारतीय शिक्षणा कडून संशोधन प्रकल्प मजूर

महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ, यांचेकडून आपल्या महाविद्यालयातील प्रा.डॉ. केशव मोरे यांना संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य मंजूर झाल्याने आपण सर्व आझाद परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. !!!
 प्राचार्य , आझाद कॉलेज, सातारा

Wednesday, 29 August 2018

विज्ञान मेळावा बातमी


B. Ed. Admission Update 2018

आंतरवासिता कार्यक्रम , नागठाणे

आंतरवासिता कार्यक्रम रामकृष्ण विद्यामंदिर, नागठाणे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

Azad College , Satara Website

जागतिक मराठी दिन २०१५

मा. प्रमोदजी कोपर्डे, कवी, सातारा जागतिक मराठी दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना. 
२७ फेब्रुवारी २०१५

वर्षा सहल २०१४

वर्षा सहल २०१४ , मालचौंडी, कुसुम्बी परिसर, ता. जावली, जि. सातारा.( डावीकडून तिसरे डॉ. के. आर. मोरे, 
प्रा. अशोकराव माहुरे, ओंकार धोंडगे, प्रा. सुधीर खरात, श्री दिलीपराव कदम, प्रा. डॉ. ए. बी. पाटील, )

क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण

Accepting Prize for Table tennis from Dr. Kanade, Principal, YCIS, Satara. with Dr. Deshmukh, Mr. Kharat S. A. & Mr. Patil Sambhaji, Physical Director.

बी. एड. प्रथम फेरी प्रवेश

आज सायंकाळी 5.०० pm ,  http://bed.mhpravesh.in या वेबसाईटवर आपण पहिल्या राउंड च्या याद्या बघू शकता.
प्राचार्य

Friday, 3 August 2018

माध्यमिक शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण कार्यशाळा

आझाद कॉलेज आणि शिक्षण विभाग, जि. प. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मा. प्राचार्या सोबत मा. शिक्षण अधिकारी तसेच विस्तार सेवा केंद्राचे मा. सुधीर खरात सर.