Sunday, 13 November 2022
National Education Day
Notice
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या दिनांक ११/११/२०२२ रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन व मौलाना अबुल कलम आझाद जयंती निमित्त राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यासाठीची लिंक खालील प्रमाणे आहे. सर्व विद्यार्थ्यांनी संध्याकाळी ठीक ५.५० मिनिटांनी वेळेत गुगल मीट वर जॉईन व्हावे सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे --
प्राचार्य व कार्यक्रम विभाग प्रमुख
Online Programme Link
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/miw-crsx-hsy
Wednesday, 9 November 2022
Tuesday, 8 November 2022
Oral Examination of Sem II 2022
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सत्र दोनची विद्यापीठ मुलाखत शुक्रवार दि. ११/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सत्र दोनची सर्व प्रात्यक्षिके घेऊन वेळेत उपस्थित रहावे.
परीक्षा विभाग व प्राचार्या
आझाद कॅालेज ॲाफ एज्युकेशन, सातारा
Saturday, 29 October 2022
Wednesday, 19 October 2022
Monday, 29 August 2022
Training on LMS use for staff by Biyani Technologies Ltd.
Saturday, 27 August 2022
युवा नेतृत्व विकसन शिबीर , विवेकानंद केंद्र कन्याकुमारी , महाराष्ट्र प्रांत
अभ्यागतांचे स्वागत
मा. प्राचार्यांचे मनोगत
सर्व सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक
समन्वयक प्रा.डॉ. व्ही.डी. धोंडगे मार्गदर्शन करताना
विद्यार्थी शिक्षक सक्रीय सहभाग
आभार
शाळा महाविद्यालय मंच : सहविचार सभा
Guidance by Principal
Participant expressing about Internship Programme
Youth Leadership Programme Examination by Vivekanand Kendra
Friday, 26 August 2022
महाविद्यालयात अध्यापनाची प्रतिमाने या विषयावर कार्यशाळेचे आयोजन (25 Aug 2022 to 30 Aug 2022)
कार्यशाळेत मग्न विद्यार्थी
Learning by Doing
Wednesday, 24 August 2022
International Workshop on Cultivating Critical Thinking In Teaching And Learning (22 to 24 August 2022)
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सर्वांनी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी सकाळी 9:30 वाजता महाविद्यालयात उपस्थित रहावे. तसेच सोबत इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंतची आपल्या मेथडची स्टेट बोर्डाची पाठ्यपुस्तके, फुलस्केप पेपर तसेच लेखन साहित्य ही आणावे.
त्याबरोबरच आपल्या मेथडची एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावीत.