Thursday, 11 July 2019

जागतिक लोकसंख्या दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

प्रास्ताविक करताना विभागप्रमुख मा. डॉ. जी, एस. कांबळे 

 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. प्राचार्या डॉ. वंदना नलवडे 

Tuesday, 2 July 2019

प्राचार्या डॉ. व्ही. एस. नलवडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे साहेब  पुरस्कार प्रदान करताना , 
सोबत प्रिं. आर.के. शिंदे साहेब, मा. प्रिं. डॉ.कानडे साहेब  आणि मा. प्रिं. डॉ. गायकवाड मॅडम.


Sunday, 30 June 2019

आझाद माजी विद्यार्थी संघ वार्षिक सभा संपन्न

 उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघाचे खजिनदार मा. प्रा, सुधीर खरात 
समवेत महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. सौ. वंदना नलावडे , 
संघाचे अध्यक्ष मा. पाटील सर , संघाचे सचिव प्रा. डॉ. नंदकुमार धनवडे 
आणि इतर पदाधिकारी 

Tuesday, 18 June 2019

महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. वंदना नलवडे 
 विभागप्रमुख डॉ. व्ही.डी. धोंडगे मार्गदर्शन करताना 
 योगशिक्षिका शबाना शेख योग प्रात्यक्षिकाचा सराव घेताना 
 विद्यार्थी शिक्षक योगासनांचा सराव करताना