Friday, 5 August 2022
Information regarding Research Publications
महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांना कळविण्यात येते की NAAC व रयत शिक्षण संस्था AAA साठी सन 2021-22 मधील रिसर्च पब्लिकेशन ची माहिती आवश्यक आहे
आपले जेवढे रिसर्च पेपर पब्लिश झाले असतील त्या प्रत्येकासाठी फॉर्म भरणे गरजेचे आहे
प्रत्येक प्रश्न आवश्यक आहे
एखादी माहिती आपल्याला लागू नसेल तर तेथे शून्य हा आकडा टाका
आपला पेपर पीडीएफ करून अपलोड होत नसेल तर smitapatole1@gmail.com वर पाठवावा
सर्वांनी माहिती भरून सहकार्य करावे
खालील लिंक वरून माहिती भरावी.
https://forms.gle/4dthJPNqunKW1QMC9
Wednesday, 3 August 2022
Monday, 1 August 2022
आझाद वार्षिक (सन 2021-22)अंकाचे मा. प्राचार्यांच्या हस्ते प्रकाशन
Friday, 29 July 2022
Saturday, 23 July 2022
लोकमान्य टिळक जयंती
स्वराज्याला जन्मसिद्ध अधिकार सांगणारे,राष्ट्रभक्तीचा विचार मनामनात रुजविणारे, ओजस्वी वक्ते ,लेखक ,क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी शतशत नमन !! आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा
Thursday, 21 July 2022
द्रौपदी मुर्मू भारत की 15 वीं और दूसरी महिला राष्ट्रपति बनने वाली हैं !!!
भारताच्या सर्वोच्च पदी एका महिलेची निवड. आदिवासी समाजातील श्रीमती द्रौपदी मुर्मू त्यांच्या समाज कार्यामुळे आज मोठ्या पदी विराजमान. समस्त भारतीयांकरता अभिमानास्पद घटना आहे.
माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे अभिनंदन !!!
Subscribe to:
Posts (Atom)



