Wednesday 25 December 2019

डिजिटल साक्षरता - आपल्या महाविद्यालयाचा सहभाग

महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सहयोगाने 
सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था , सातारा 
यांच्या तर्फे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेतील आमचा सहभाग 

Wednesday 18 December 2019

व्याख्यान : पत्रकारिता लेखन


मा. साहेबराव होळ सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 


Friday 6 December 2019

महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन संपन्न

प्रतिमा पूजन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ, वंदना नलावडे ,
 सोबत मा. उपप्राचार्या डॉ. एस. एम. शिकलगार, कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. डॉ. जी. एस. कांबळे
 आणि सहकारी प्राध्यापक 

Friday 8 November 2019

पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य सम्मेलन , पट्टाया , थायलंड. पुरस्काराने सन्मानित प्राध्यापक



डावीकडून डॉ. विनय धोंडगे , प्रा. डॉ. जी.एस.कांबळे, प्रा. डॉ.अजयकुमार पाटील आणि प्रा. डॉ. ए.एस. गागरे 



Monday 22 July 2019

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 या विषयावर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. व्ही.डी. धोंडगे

चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थी संघाचे सन्माननीय सदस्य 
मा. वि. ना. लांडगे सर 
 चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.  प्राचार्य पोतदार साहेब.

 चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा. प्राचार्य कांबळे.
  चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा. श्री सागर माने.
चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी आभार व्यक्त  करताना प्रा. डॉ. ए. बी. पाटील 


Saturday 20 July 2019

राष्ट्रीय शैक्षणिक आयोग 2019 या विषयावर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न

  उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव मा. प्रिं. डॉ. विजयसिंहजी सावंत साहेब ,सोबत महाविद्यालयाच्या मा. प्राचार्या डॉ. वंदना नलवडे, 
माध्य. शिक्षण विभागाचे सहसचिव मा. विलासराव महाडीक साहेब, 
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. श्री .एच.वाय. पाटील
प्रास्ताविक करताना चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. नंदकुमार धनवडे

 उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. वंदना नलवडे


उद्घाटन सत्राचा समारोप

राष्ट्रीय शैक्षणिक आयोग  2019 , मसुदा समितीच्या  सदस्य ,मा. वसुधा कामत, माजी कुलगुरू, एस.एन.डी.टी.. विद्यापीठ, मुंबई स्काईप च्या माध्यमातून सहभागी शिक्षकांशी चर्चा करताना 

दुपारच्या सत्रातील चर्चा





Wednesday 17 July 2019

कृतीपत्रिका कार्यशाळा संपन्न

 नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कृतीपत्रिका लेखन कार्यशाळेत 
आपली भूमिका मांडताना प्रा. सुधीर खरात


 तज्ज्ञ मार्गदर्शक मा. वि. ना. लांडगे यांचा सत्कार करताना डॉ. एन.डी. धनवडे 

 तज्ज्ञ मार्गदर्शक मा. खोले सर यांचा सत्कार करताना डॉ. ए. एस. गागरे 

उपस्थित विद्यार्थी 


Tuesday 16 July 2019

गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात

सन्माननीय प्राध्यापकांचा सत्कार करताना विद्यार्थी प्रतिनिधी 



Monday 15 July 2019

महाविद्यालयात बैल पोळा साजरा (बेंदूर )

मा. प्राचार्या डॉ. वंदना नलवडे  , सोबत डॉ. माने देशमुख, डॉ. ए.बी. पाटील , 
डॉ. ए.एन. जाधव, डॉ. अमितकुमार गागरे, प्रा. श्री सुधीर खरात आणि विद्यार्थी