Thursday, 24 January 2019

पथनाट्याचे सादरीकरण करताना द्वितीय वर्षाचे विद्यार्थी.


नोटीस : मतदान जागृती rally दि २५ जानेवारी२०१९


आपले माजी विद्यार्थी श्री उबाळे सर यांचे हार्दिक अभिनंदन !!!

आपले माजी विद्यार्थी श्री उबाळे यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सराव पाठशाळेतील (श्री कोटेश्वर विद्यालय, गोवे) विद्यार्थिनी कु. सोनाली भोसले हिच्या 'बहुउद्देशीय रिमोट कीट ' या उपकरणाची इन्स्पायर पारितोषिक प्राप्त होऊन राज्यस्तरावर निवड झाली आहे.
आपल्या आझाद परिवाराकडून मा. प्राचार्य श्री भालदार सर तसेच श्री उबाळे सर , पाटील सर,
 सौ. साबळे madam , श्री टांकसाळे सर यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!!
आणि कु. सोनाली हिस भावी वाटचालीस शुभेच्छा!!!

Wednesday, 16 January 2019

शैक्षणिक समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक करताना विद्यार्थी शिक्षिका श्रीमती वानखेडे

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आदरणीय डॉ. राजेंद्र मोरे , मा. प्राचार्य श्री नलगे सर आणि 
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे.