Wednesday, 25 December 2019

डिजिटल साक्षरता - आपल्या महाविद्यालयाचा सहभाग

महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सहयोगाने 
सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था , सातारा 
यांच्या तर्फे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेतील आमचा सहभाग 

Wednesday, 18 December 2019

व्याख्यान : पत्रकारिता लेखन


मा. साहेबराव होळ सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 


Friday, 6 December 2019

महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन संपन्न

प्रतिमा पूजन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ, वंदना नलावडे ,
 सोबत मा. उपप्राचार्या डॉ. एस. एम. शिकलगार, कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. डॉ. जी. एस. कांबळे
 आणि सहकारी प्राध्यापक