Monday, 25 January 2021

महाविद्यालयात हळदी कुंकू समारंभ संपन्न : २५ जानेवारी २०२१

 

उद्बोधन  करताना मा. प्राचार्य डॉ. व्ही. एस. नलवडे




Thursday, 14 January 2021

बी. एड. 2020-22 प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

 आजपासून दि. १५ जानेवारी २०२१ ते दि. १८ जानेवारी २०२० पर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संपर्क साधावा. येताना पुढील सर्व कागद आणावेत.