Wednesday, 29 June 2022

Sunday, 26 June 2022

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!!





 समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी जाती भेदभाव व्यवस्थेत अनेक क्रांतिकारी योजना व राज्यांमध्ये सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करणारे, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणारे कला आणि संस्कृतीचे महान संरक्षक ,समतावीर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!!

Monday, 20 June 2022