Friday, 29 July 2022

Saturday, 23 July 2022

लोकमान्य टिळक जयंती

 





स्वराज्याला जन्मसिद्ध अधिकार सांगणारे,राष्ट्रभक्तीचा विचार मनामनात रुजविणारे, ओजस्वी वक्ते ,लेखक ,क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी शतशत नमन !! आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा

Thursday, 21 July 2022

द्रौपदी मुर्मू भारत की 15 वीं और दूसरी महिला राष्ट्रपति बनने वाली हैं !!!



 भारताच्या सर्वोच्च पदी एका महिलेची निवड. आदिवासी समाजातील श्रीमती द्रौपदी मुर्मू त्यांच्या समाज कार्यामुळे आज मोठ्या पदी विराजमान. समस्त भारतीयांकरता अभिमानास्पद घटना आहे. 

माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे अभिनंदन !!!

CTEF Quality Circle



Selection of Prof. Dr. Dhondge & Dr. Amitkumar Gagare in Quality Circle 

Saturday, 9 July 2022

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ.अनिल पाटील साहेब यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर.

 

आझाद परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ.अनिल पाटील साहेब यांना प्रतिष्ठेचा “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. सदर पुरस्कार कॉन्व्होकेशन हॉल, मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम श्री भगतसिंग कोश्यारी जी यांचे हस्ते दि.०८ जुलै २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता प्रदान केला आहे.