Sunday, 13 November 2022

University Examination Time Table 2022 (B. ED. First Year Sem II)

 




National Education Day

Notice

 सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या दिनांक ११/११/२०२२ रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन व मौलाना अबुल कलम आझाद जयंती निमित्त राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यासाठीची लिंक खालील प्रमाणे आहे. सर्व विद्यार्थ्यांनी संध्याकाळी ठीक ५.५० मिनिटांनी वेळेत गुगल मीट वर जॉईन व्हावे सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे ‌--

प्राचार्य  व कार्यक्रम विभाग प्रमुख

Online Programme Link 

To join the meeting on Google Meet, click this link: 

https://meet.google.com/miw-crsx-hsy 











Wednesday, 9 November 2022

Tuesday, 8 November 2022

Oral Examination of Sem II 2022

 सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सत्र दोनची विद्यापीठ मुलाखत शुक्रवार दि. ११/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सत्र दोनची सर्व प्रात्यक्षिके घेऊन वेळेत उपस्थित रहावे.


परीक्षा विभाग व प्राचार्या

आझाद कॅालेज ॲाफ एज्युकेशन, सातारा