Sunday, 9 December 2018

योग मार्गदर्शन दि. ९ डिसेंबर २०१८

योग मार्गदर्शक श्री शिरकांडे साहेब यांचे स्वागत करताना मा. प्रचार्य डॉ वंदना नलवडे 


 योग वर्ग य. च. म. मु. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी

Saturday, 8 December 2018

कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ८ डिसेंबर २०१८

समूह संपर्क माध्यमातील रोजगाराच्या  संधी या विषयावर व्याख्यान

प्रा. डॉ. संपत पिंपळे  यांचा सत्कार करताना मा. प्राचार्या डॉ. वंदना नलवडे , सोबत कार्यक्रम समन्वयक डॉ. केशव मोरे आणि प्रा. डॉ. विनय धोंडगे


Friday, 7 December 2018

कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ७ डिसेंबर २०१८

ब्लॉग : स्वयंरोजगाराची एक नवी संधी या विषयावर व्याख्यान 
प्रा. बी. एल. सुर्वे यांचे स्वागत करताना प्रा. श्री सुधीर खरात , समन्वयक, विस्तार सेवा केंद्र  
सोबत प्रा. डॉ. केशव मोरे

Thursday, 6 December 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन


कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ६ डिसेंबर २०१८

 'शैक्षणिक उद्योजकता विकास  ' या विषयावर मार्गदर्शन करणारे 
मा. प्रा. डॉ. उदय लोखंडे यांचा सत्कार करताना मा. प्राचार्या वंदना नलवडे,
सोबत डॉ. केशव मोरे आणि डॉ. जी. एस. कांबळे


 'शैक्षणिक उद्योजकता विकास  ' या विषयावर मार्गदर्शन करताना 
मा. प्रा. डॉ. उदय लोखंडे 


कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ५ डिसेंबर २०१८

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करताना मा.जयश्री देसाई   
(डी. वाय. एस. पी., समाज कल्याण विभाग, सातारा)



मा. प्राचार्या मार्गदर्शन करताना

Tuesday, 4 December 2018

कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ४ डिसेंबर २०१८

 'लोककला लेखन व सादरीकरण - एक व्यवसाय संधी ' या विषयावर मार्गदर्शन करणारे 
मा. शाहीर श्याम रोकडे यांचा सत्कार करताना मा. प्राचार्या वंदना नलवडे, 
सोबत डॉ. केशव मोरे आणि डॉ. अमितकुमार गागरे

Monday, 3 December 2018

कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम 3 डिसेंबर २०१८


मा. संजय शिंदे , मुख्य उपसंपादक , दै. सकाळ, विधायक पत्रकारिता व 
पत्रकारितेतील  व्यवसाय संधी या  विषयावर  मार्गदर्शन करताना 

कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम 3 डिसेंबर २०१८

कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन करताना महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य आदरणीय डॉ. सुखटणकर सो.


Wednesday, 24 October 2018

अभिनंदन !!!

महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी श्री अजय लोमटे लिखित " अजेय त्रिशती' 



ग्रंथ प्रकाशनाबद्दल महाविद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील लिखाणास शुभेच्छा !!!




महाविद्यालयात शिष्यवृत्ती उद् बोधन कार्यशाळा

उद् बोधन करताना सौ . पवार एस. एस. व  सोबत उद्घाटक प्राचार्य डॉ. व्ही.एस. नलवडे आणि  राजर्षि छ. शाहू महाराज  शिष्यवृत्ती  समन्वयक डॉ. अमितकुमार गागरे , प्रा. डॉ. व्हनबत्ते, ग्रंथपाल डॉ गेडाम 

महाविद्यालयात आविष्कार संशोधन कार्यशाळा

 कार्यशाळेचे उद्घाटन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. व्ही. एस. नलवडे 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. व्ही. डी. धोंडगे 

Tuesday, 23 October 2018

शुद्धलेखन कार्यशाळा


प्रमुख वक्ते प्रा. डॉ. केशव मोरे यांचे स्वागत करताना मा. प्राचार्या 


ऑन लाईन टेस्ट सोडविताना प्रथम वर्षाचे विद्यार्थी शिक्षक

Monday, 22 October 2018

प्रथम वर्ष बी.एड. साठी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघामार्फत शुद्धलेखन कार्यशाळा

प्रा. डॉ. मोरे यांचा सत्कार करताना प्राचार्या डॉ. वंदना नलवडे, सोबत माजी विद्यार्थी संघाचे
सचिव प्रा. डॉ. नंदकुमार धनवडे




विद्यार्थी शिक्षक ऑनलाईन टेस्ट सोडविताना

Friday, 14 September 2018

सुवर्णसंधी धावण्याची : एस. जी. एम. marathon मध्ये सहभाग घेणेविषयी

वरील पत्राचा सकारात्मक विचार करून स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. धोंडगे व्ही.डी. यांचेशी संपर्क करावा.  संपर्कासाठी :  ९९२२०९७३२८

Wednesday, 12 September 2018

आंतरवासिता कार्यक्रम २०१८ ,नागठाणे


आंतरवासिता कार्यक्रम २०१८ , कण्हेर

विद्यार्थी कृती आधारित पाठ

आंतरवासिता कार्यक्रम २०१८ , वर्ये

जनजागृती फेरी 
 रक्षाबंधन

वनभोजन

आंतरवासिता कार्यक्रम २०१८ , तासगाव

क्षेत्र भेट 

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा , 
मार्गदर्शक श्री मंगेश हिरवे , माजी आझादीयन व  प्रा.डॉ. गागरे.

आंतरवासिता कार्यक्रम २०१८ , भुईंज



Thursday, 6 September 2018

बी.एड. प्रवेश २०१८ दुसरा राउंड

दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी दुसरी यादी वेबसाईटवर बघायला मिळेल.



http://bed.mhpravesh.in

Wednesday, 5 September 2018

शालेय आंतरवासिता कार्यक्रम २०१८ तासगाव

ICT पाठ घेताना विद्यार्थी शिक्षक श्री सुमित ढगे


शिक्षक दिन २०१८

 शिक्षक दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव
(उच्च शिक्षण) आदरणीय प्राचार्य डॉ. व्ही. एस. सावंत 
प्रमुख पाहुणे म्हणून संवाद साधताना. 
५ सप्टेंबर २०१८.

Thursday, 30 August 2018

प्रा. डॉ. मोरे केशव यांना भारतीय शिक्षणा कडून संशोधन प्रकल्प मजूर

महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ, यांचेकडून आपल्या महाविद्यालयातील प्रा.डॉ. केशव मोरे यांना संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य मंजूर झाल्याने आपण सर्व आझाद परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. !!!
 प्राचार्य , आझाद कॉलेज, सातारा

Wednesday, 29 August 2018

विज्ञान मेळावा बातमी


B. Ed. Admission Update 2018

आंतरवासिता कार्यक्रम , नागठाणे

आंतरवासिता कार्यक्रम रामकृष्ण विद्यामंदिर, नागठाणे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

Azad College , Satara Website

जागतिक मराठी दिन २०१५

मा. प्रमोदजी कोपर्डे, कवी, सातारा जागतिक मराठी दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना. 
२७ फेब्रुवारी २०१५