Thursday 6 December 2018

कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ६ डिसेंबर २०१८

 'शैक्षणिक उद्योजकता विकास  ' या विषयावर मार्गदर्शन करणारे 
मा. प्रा. डॉ. उदय लोखंडे यांचा सत्कार करताना मा. प्राचार्या वंदना नलवडे,
सोबत डॉ. केशव मोरे आणि डॉ. जी. एस. कांबळे


 'शैक्षणिक उद्योजकता विकास  ' या विषयावर मार्गदर्शन करताना 
मा. प्रा. डॉ. उदय लोखंडे 


5 comments:

  1. Skill development is need of 21st century. College is well acquainted with this burning issue, hence taking one step ahead by organizing such workshops​

    ReplyDelete
  2. 'शैक्षणिक उद्योजकते' सारख्या नविन विषयाची मांडणी शिक्षण शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या पुढे करताना अपूर्व आनंद झाला.शिक्षण क्षेत्रांतील नवीन क्षितिजे विद्यार्थ्यांना मोकळी झाली.काही तरी नविन करण्याची उर्मी विद्यार्थ्यांच्यात निर्माण करण्याची संधी डॉ. केशव मोरे सर व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. 'शैक्षणिक उद्योजकते' सारख्या नविन विषयाची मांडणी शिक्षण शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या पुढे करताना अपूर्व आनंद झाला.शिक्षण क्षेत्रांतील नवीन क्षितिजे विद्यार्थ्यांना मोकळी झाली.काही तरी नविन करण्याची उर्मी विद्यार्थ्यांच्यात निर्माण करण्याची संधी डॉ. केशव मोरे सर व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  4. शैक्षणिक उद्योजकते' सारख्या नविन विषयाची मांडणी शिक्षण शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या पुढे करताना अपूर्व आनंद झाला.शिक्षण क्षेत्रांतील नवीन क्षितिजे विद्यार्थ्यांना मोकळी झाली.काही तरी नविन करण्याची उर्मी विद्यार्थ्यांच्यात निर्माण करण्याची संधी डॉ. केशव मोरे सर व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    डॉ.उदय लोखंडे, कला व वाणिज्य महाविद्यालय , सातारा. मो.9422033650

    ReplyDelete