Friday 5 August 2022

Information regarding Research Publications

 महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांना कळविण्यात येते की NAAC व रयत शिक्षण संस्था AAA साठी सन 2021-22 मधील रिसर्च पब्लिकेशन ची माहिती आवश्यक आहे

आपले जेवढे रिसर्च पेपर पब्लिश झाले असतील त्या प्रत्येकासाठी  फॉर्म भरणे गरजेचे आहे 

प्रत्येक प्रश्न आवश्यक आहे 

एखादी माहिती आपल्याला लागू नसेल तर तेथे शून्य हा आकडा टाका

आपला पेपर पीडीएफ करून अपलोड होत नसेल तर smitapatole1@gmail.com वर पाठवावा

सर्वांनी माहिती भरून सहकार्य करावे

खालील लिंक वरून माहिती भरावी.

 https://forms.gle/4dthJPNqunKW1QMC9



No comments:

Post a Comment